• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 22, 2016

त्र्यंबकेश्वरमध्ये तृप्ती देसाईंनी गाभार्‍यात घेतलं दर्शन

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
त्र्यंबकेश्वरमध्ये तृप्ती देसाईंनी गाभार्‍यात  घेतलं दर्शन

नाशिक –  स्वराज्य संघटनेच्या महिलांच्या पाठोपाठ आज (शुक्रवारी) भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनीही त्र्यंबकेश्वराच्या गाभार्‍यात प्रवेश केला. अनेक दिवसांपासून त्र्यंबकमध्ये महिलांना गाभारा प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं. मात्र त्याला मंदिर विश्वस्त आणि ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता.

अखेर मंदिराच्या नियमानुसार तृप्ती देसाईंनी साडी नेसून गर्भगृहात प्रवेश करून त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

यावेळी, दर्शनानंतर तृप्ती देसाईंनी आनंद व्यक्त केला. तसंच सर्व मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी पुढील महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

तर दुसरीकडे तृप्ती देसाईंना व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याबद्दल स्थानिक तरुणीने संताप व्यक्त केला. हा देसाईंचा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप करत गोंधळ घातला. पोलिसांनी संबंधित तरुणीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण गोंधळ वाढत असल्याचं पाहून पोलिसांनी तृप्ती देसाईंना तिथून तात्काळ रवाना केलं.

Previous Post

मुंबईत १५ मे पासून धावणार एसी लोकल

Next Post

श्री.श्री.रविशंकरना इसिसने पाठवला मुंडकं छाटलेल्या माणसाचा फोटो

Next Post
श्री.श्री.रविशंकरना इसिसने पाठवला मुंडकं छाटलेल्या माणसाचा फोटो

श्री.श्री.रविशंकरना इसिसने पाठवला मुंडकं छाटलेल्या माणसाचा फोटो

मूषक नियत्रंण कर्मचार्‍यांना सुविधा द्या

मूषक नियत्रंण कर्मचार्‍यांना सुविधा द्या

रबालेत रविवारी अभिनय कार्यशाळेचे उद्घाटन

रबालेत रविवारी अभिनय कार्यशाळेचे उद्घाटन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com