• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 21, 2016

मुंबईत १५ मे पासून धावणार एसी लोकल

adminbyadmin
in मुंबई
0
मुंबईत १५ मे पासून धावणार एसी लोकल
मुंबई, दि. २१ – उन्हाच्या वाढत्या पा-यामुळे घामाच्या धारांनी हैराण झालेल्या मुंबईकरांचा लोकल प्रवास लवकरच गारेगार होणार आहे. मुंबईत येत्या १५ मे पासून एसी लोकल धावणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. एसी लोकलचे भाडे अद्याप निश्चित झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच मुंबईत लवकरच लोकल, मेट्रो आणि बस प्रवासासाठी एकच तिकीट सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईची ओळख असलेले सीएसटी रेल्वे स्टेशन नव्याने बांधणार असल्याचे त्यांनी सांगितले. एसी लोकलची बांधणी रेल्वेच्या चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) करण्यात आली आहे. तब्बल ५५ कोटी रुपये किंमत असलेली ही लोकल सध्या मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये आहे.
एसी लोकलचे दरवाजे बंद झाल्याशिवाय लोकल सुरू होऊ शकणार नाही आणि एखादा प्रवासी दरवाजाजवळील फुटबोर्डाकडे उभा राहिल्यास दरवाजा बंद होऊ शकणार नाही. मुंबईत लोकलमध्ये तुडूंब गर्दी असते. त्यामुळे दरवाजाजवळ लटकून अनेकजण प्रवास करतात. एसी लोकल चालवताना त्यातील गर्दीला आवर घालण्याचे रेल्वे प्रशासनासमोर मुख्य आव्हान असेल.
Previous Post

जमिनीचे मालकाने भाडेकरू का बनायचे?

Next Post

त्र्यंबकेश्वरमध्ये तृप्ती देसाईंनी गाभार्‍यात घेतलं दर्शन

Next Post
त्र्यंबकेश्वरमध्ये तृप्ती देसाईंनी गाभार्‍यात  घेतलं दर्शन

त्र्यंबकेश्वरमध्ये तृप्ती देसाईंनी गाभार्‍यात घेतलं दर्शन

श्री.श्री.रविशंकरना इसिसने पाठवला मुंडकं छाटलेल्या माणसाचा फोटो

श्री.श्री.रविशंकरना इसिसने पाठवला मुंडकं छाटलेल्या माणसाचा फोटो

मूषक नियत्रंण कर्मचार्‍यांना सुविधा द्या

मूषक नियत्रंण कर्मचार्‍यांना सुविधा द्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com