• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 22, 2016

श्री.श्री.रविशंकरना इसिसने पाठवला मुंडकं छाटलेल्या माणसाचा फोटो

adminbyadmin
in देश - विदेश
0
श्री.श्री.रविशंकरना इसिसने पाठवला मुंडकं छाटलेल्या माणसाचा फोटो

नवी दिल्ली,  – जगाला शांती, अध्यात्माचा संदेश देणारे अध्यात्मिक गुरु श्री.श्री.रविशंकर यांनी इसिस बरोबर शांतता चर्चेचा प्रयत्न करुन पाहिला, पण इसिसने मुंडके छाटलेल्या माणसाचा फोटो पाठवून त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला.

मी इसिस बरोबर शांतता चर्चेचा प्रयत्न करुन पाहिला पण त्यांनी मला मुंडके छाटलेल्या माणसाचा फोटो पाठवला असे श्री श्री रविशकंर यांनी सांगितले. इसिसला शांतता नको आहे. त्यांच्यावर लष्करी कारवाई झाली पाहिजे असे रविशंकर आगरतळा येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

त्रिपुराचा तीन दिवसाचा दौरा आटोपून ते कोलकाताला रवाना झाले. सर्व संस्कृती, धर्म आणि विचारधारेला एकत्र जोडण्याचे आपले लक्ष्य असल्याचे रविशंकर यांनी सांगितले.

Previous Post

त्र्यंबकेश्वरमध्ये तृप्ती देसाईंनी गाभार्‍यात घेतलं दर्शन

Next Post

मूषक नियत्रंण कर्मचार्‍यांना सुविधा द्या

Next Post
मूषक नियत्रंण कर्मचार्‍यांना सुविधा द्या

मूषक नियत्रंण कर्मचार्‍यांना सुविधा द्या

रबालेत रविवारी अभिनय कार्यशाळेचे उद्घाटन

रबालेत रविवारी अभिनय कार्यशाळेचे उद्घाटन

कर्मचार्‍यांच्या समस्येकरता पालिका आयुक्तांकडे मागितला वेळ

रावप्रकरण महापालिकेवर शेकणार, इंटकने दिला आंदोलनाचा इशारा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com