• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 30, 2016

रबालेत रविवारी अभिनय कार्यशाळेचे उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
रबालेत रविवारी अभिनय कार्यशाळेचे उद्घाटन

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४

नवी मुंबई : ‘विपरी व्हिजन’ या संस्थेच्या वतीने रबालेत पंधरा दिवसीय अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून १ मे रोजी अभिनेते सतीश देशमुख यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन होणार आहे.

रबालेतील महानगरपालिकेच्या ‘राजर्षी शाहू महाराज विद्यालय’ येथे १ मे ते १५ मे यादरम्यान ही कार्यशाळा सांयकाळी ५ ते ८ या वेळेत ही चालविण्यात येणार आहे. अरूण कदम, अशोक पालवे, रवी वाडकर, शशी तुपे, चेतन मुळे, सुनील पगार आदी या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करणार आहेत.

१ मे रोजी सांयकाळी ५ वाजता होणार्‍या अभिनय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी कला व साहित्य क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुनील पगार यांनी केले आहे.


Previous Post

मूषक नियत्रंण कर्मचार्‍यांना सुविधा द्या

Next Post

रावप्रकरण महापालिकेवर शेकणार, इंटकने दिला आंदोलनाचा इशारा

Next Post
कर्मचार्‍यांच्या समस्येकरता पालिका आयुक्तांकडे मागितला वेळ

रावप्रकरण महापालिकेवर शेकणार, इंटकने दिला आंदोलनाचा इशारा

अणे, हे भाजपनं पुढे केलेले मोहरे -राज ठाकरे

अणे, हे भाजपनं पुढे केलेले मोहरे -राज ठाकरे

हुतात्मा चौकात सजावट 1 मे नाही 21 नोव्हेंबरला करतात –  मुख्यमंत्री

हुतात्मा चौकात सजावट 1 मे नाही 21 नोव्हेंबरला करतात - मुख्यमंत्री

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com