• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 20, 2016

नवनिर्वाचित स्थायी समिती 8 सदस्यांचे अभिनंदन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवनिर्वाचित स्थायी समिती 8 सदस्यांचे अभिनंदन

 

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 20 (3 व 4) अन्वये स्थायी समितीचे 8 सदस्य दि. 1 मे 2016 रोजी मध्यान्ही निवृत्त होत असून त्यांच्या जागी आज सर्वसाधारण सभेमध्ये श्री. अशोक गुरखे, श्रीम. शुभांगी पाटील, श्रीम. संगिता पाटील, श्रीम. छाया म्हात्रे, श्री. लक्ष्मिकांत पाटील, श्री. प्रशांत पाटील, श्रीम. मिरा पाटील, श्री. दिपक पवार यांची नामनिर्देशनाव्दारे स्थायी समिती सदस्यपदी निवड झाल्याचे घोषित करीत महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी व्यासपिठावर स्थायी समिती सभापती श्रीम. नेत्रा शिर्के, अतिरिक्त आयुक्त श्री. अंकुश चव्हाण, सभागृह नेता श्री. जयवंत सुतार, शिवसेनापक्ष प्रतोद नगरसेवक श्री. व्दारकानाथ भोईर उपस्थित होते.त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या प्रभाग क्र. 6 यादवनगर पोटनिवडणूकीतील विजयी उमेदवार श्रीम. संध्या यादव यांचेही महापौर श्री. सुधाकर सोनवणे व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

 

Previous Post

समुद्राच्या पोटातून जाणार मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन

Next Post

जमिनीचे मालकाने भाडेकरू का बनायचे?

Next Post
जमिनीचे मालकाने भाडेकरू का बनायचे?

जमिनीचे मालकाने भाडेकरू का बनायचे?

मुंबईत १५ मे पासून धावणार एसी लोकल

मुंबईत १५ मे पासून धावणार एसी लोकल

त्र्यंबकेश्वरमध्ये तृप्ती देसाईंनी गाभार्‍यात  घेतलं दर्शन

त्र्यंबकेश्वरमध्ये तृप्ती देसाईंनी गाभार्‍यात घेतलं दर्शन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com