• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 5, 2016

मनसेचा गुढीपाडवा मेळावा अडचणीत

adminbyadmin
in मुंबई
0
मुंबई –  शिवाजी पार्क मैदानावर होणारा मनसेचा गुढी पाडवा मेळावा कायदेशीर अडचणीत सापडला आहे. शिवाजी पार्क परिसरात शांतता क्षेत्र असताना पोलिसांनी मनसेच्या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमात लाऊड स्पीकरला परवानगी दिल्यानं कोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आहे.
 शिवाजी पार्क शांतता क्षेत्र म्हणून घोषित केलं असतानाही पोलिसांनी लाऊड स्पीकरला परवानगी दिलीच कशी, असा विचारणा मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला केली आहे. वेकॉम या संस्थेनं मनसेच्या शिवाजी पार्कातल्या होणा-या गुढीपाडव्याच्या कार्यक्रमावर आक्षेप घेतला होता. याविरोधात त्यांनी मुंबई हायकोर्टात धावही घेतली होती.
 या प्रकरणात आज झालेल्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. 50 डेसिबल इतकी आवाजाची मर्यादा नेमून दिली असताना पोलिसांनी परवानगी कोणत्या आधारावर दिली, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केला आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर यंदापासून दरवर्षी गुढी पाडव्याला शिवाजीपार्कवर मेळाव्याच्या रुपाने सभा घेण्याचा मनसेचा इरादा आहे.
Previous Post

42 वर्षीय महिलेची कमाल, चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली खेचलं!

Next Post

पामबीचवरील वाधवा ‘टॉवर’करता ‘पाणीघोटाळा’

Next Post
पामबीचवरील वाधवा ‘टॉवर’करता ‘पाणीघोटाळा’

पामबीचवरील वाधवा ‘टॉवर’करता ‘पाणीघोटाळा’

कारचोरी प्रकरणी शिवसेना उपविभागप्रमुखाला बेड्या

कारचोरी प्रकरणी शिवसेना उपविभागप्रमुखाला बेड्या

सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकरला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी

सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकरला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com