• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 5, 2016

42 वर्षीय महिलेची कमाल, चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली खेचलं!

adminbyadmin
in मुंबई
0
42 वर्षीय महिलेची कमाल, चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली खेचलं!

मुंबई: कामावरुन घरी परतणाऱ्या एका महिलेनं हिंमतीचं एक असं उदाहरण दाखवून दिलं की, ज्यानं मुंबई पोलिसही प्रभावित झाले आहेत. निर्मनुष्य रस्त्यावर साखळी चोरांनी हल्ला केल्यानंतरही महिलेनं हिंमत न हरता स्वत:ला वाचवित चेन स्नेचरलाच बाइकवरुन खाली पाडलं. त्यानंतर पोहचलेल्या पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.इंग्रजी वृत्तपत्र मिड-डेच्या वृत्तानुसार, कॉल सेंटरमध्ये काम करणारी 42 वर्षीय महिला शुक्रवारी सकाळी जवळजवळ 3 वाजून 45 मिनिटांनी ऑफिसहून निघाली. तिनं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर कांदिवली पूर्वला जाण्यासाठी रिक्षा थांबवली. रिक्षा काही अंतर दूर जाताच एक स्कूटी थेट रिक्षाच्या समोरच येऊन उभी राहिली.रिक्षाचा वेग कमी होताच बाइकवरील आरोपींनी महिलेची पर्स खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने हिंमत सोडली नाही आणि आपली पर्स घट्ट पकडून ठेवली. त्यानंतर तिनं स्कूटीवरील त्या आरोपीला एवढ्या जोरात खेचलं की, तो थेट खालीच पडला. घटनास्थळापासून काही अंतर दूर असलेल्या गस्तीवरील पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत आरोपीला अटक केली.

Previous Post

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Next Post

मनसेचा गुढीपाडवा मेळावा अडचणीत

Next Post

मनसेचा गुढीपाडवा मेळावा अडचणीत

पामबीचवरील वाधवा ‘टॉवर’करता ‘पाणीघोटाळा’

पामबीचवरील वाधवा ‘टॉवर’करता ‘पाणीघोटाळा’

कारचोरी प्रकरणी शिवसेना उपविभागप्रमुखाला बेड्या

कारचोरी प्रकरणी शिवसेना उपविभागप्रमुखाला बेड्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com