• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 7, 2016

कारचोरी प्रकरणी शिवसेना उपविभागप्रमुखाला बेड्या

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
कारचोरी प्रकरणी शिवसेना उपविभागप्रमुखाला बेड्या

मीरा रोड : शिवसेनेच्या उपविभागप्रमुखाने केलेल्या कारचोरीमुळे पक्षावर नामुष्कीची वेळ ओढवली आहे. मीरा रोडच्या विभाग क्रमांक 7 आणि 8 चा उपविभागप्रमुख प्रफुल्ल शिरसाटला कार चोरीच्या आरोपात पोलिसांनी अटक केली आहे.प्रफुल्ल शिरसाट सहा वर्षांपासून अॅड. साधना पाटील यांच्याकडे शिरसाट ड्रायव्हरचं काम करायचा. त्यांचीच कार शिरसाटने चोरल्याचं उघडकीस आलं आहे. 9 डिसेंबर 2006 रोजी शिरसाटनं साधना पाटील यांची इनोव्हा कार चोरली.त्यानंतर नंबर प्लेट बदलून शिरसाट इनोव्हाचा बिनदिक्कतपणे वापर करत होता. अंधेरी आणि इतर भागांमध्ये शिरसाटला फिरताना पाहिल्याचं काही जणांनी अॅड. साधना पाटलांना सांगितलं. गाडीचा नंबर बदलला असला तरी रंग सारखाच असल्यानं पाटील यांचा संशय बळावला. त्यानुसार त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.अखेर मीरा रोड पोलिसांनी इनोव्हा कारचा चेसीज नंबर आणि इतर कागदपत्रं तपासली असता संबंधित इनोव्हा साधना पाटील यांचीच असल्याचं समोर आलं. यानंतर पोलिसांनी प्रफुल्ल शिरसाटला गजाआड केलं आहे

Previous Post

पामबीचवरील वाधवा ‘टॉवर’करता ‘पाणीघोटाळा’

Next Post

सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकरला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी

Next Post
सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकरला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी

सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकरला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी

शनी चौथ-यावर आता महिलांनाही प्रवेश, शनिशिंगणापूर देवस्थान नरमलं

शनी चौथ-यावर आता महिलांनाही प्रवेश, शनिशिंगणापूर देवस्थान नरमलं

रतन मांडवेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

रतन मांडवेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com