• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 7, 2016

सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकरला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
सतीश शेट्टी हत्येप्रकरणी आंधळकरला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी

पुणे –  आर.टी.आय. कार्यकर्ते सतीश शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी पुण्यातील माजी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकरला आज कोर्टात हजर केलं. त्याला 16 तारखेपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.भाऊसाहेब आंधळकरला सतीश शेट्टी हत्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. आंधळकर हे शेट्टी यांच्या हत्या प्रकरणाचा सुरुवातीला तपास करत होते. सतीश शेट्टी यांच्या हत्या प्रकरणात आंधळकर हे स्वत: सहभागी होते असा सीबीआयला दाट संशय आहे. 2010 मध्ये ही घटना घडली होती. त्यानंतर गेल्या सहा वर्षांत झालेली ही पहिलीच अटक आहे. सतिश शेट्टी यांचे भाऊ संदीप शेट्टी यांनी अनेकदा आंधळकर यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण केलं होतं. आता या अटकेनंतर सतीश शेट्टी यांच्या हत्येचं गुढ उकलण्याची शक्यता निर्माण झालीय.

 

Previous Post

कारचोरी प्रकरणी शिवसेना उपविभागप्रमुखाला बेड्या

Next Post

शनी चौथ-यावर आता महिलांनाही प्रवेश, शनिशिंगणापूर देवस्थान नरमलं

Next Post
शनी चौथ-यावर आता महिलांनाही प्रवेश, शनिशिंगणापूर देवस्थान नरमलं

शनी चौथ-यावर आता महिलांनाही प्रवेश, शनिशिंगणापूर देवस्थान नरमलं

रतन मांडवेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

रतन मांडवेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

पाणीचोरांकडे प्रशासनाचा आजही कानाडोळा

पाणीबाणी कोणामुळे व कोणाच्या फायद्यासाठी?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com