• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 2, 2016

सोनिया गांधींनी केली चिदंबरम यांची पाठराखण

adminbyadmin
in देश - विदेश
0
सोनिया गांधींनी केली चिदंबरम यांची पाठराखण

नवी दिल्ली,  – इशरत जहॉं चकमक प्रकरणावरुन पी चिदंबरम यांच्यावर विरोधक जोरदार टीका करत असताना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मात्र पी चिदंबरम यांची पाठराखण केली आहे. चिदंबरम यांनी अगोदरच स्पष्टीकरण दिलं असल्याचं सोनिया गांधींनी स्पष्ट केलं आहे. आम्हाला सत्तेत असल्यापासून टार्गेट केले जात असल्याचा आरोपही सोनिया गांधींनी केला आहे. दरम्यान आज सकाळी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ नेत्यांशी यासंबंधी चर्चा करुन दोन्ही सभागृहात चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला होता. गुजरात पोलिसांच्या चकमकीत ठार झालेल्या इशरत जहॉं या महिला दहशतवाद्यासंदर्भात केंद्र सरकारने २००९ मध्ये दाखल केलेल्या शपथपत्रातील वादग्रस्त बदल तत्कालीन चिदंबरम यांनी स्वत: पुढाकार घेऊन केल्याची माहिती तत्कालीन गृहसचिव जी. के. पिल्ले यांनी दिली होती.

Previous Post

उस्मानाबाद एसटी डेपोत मेकॅनिकची बसमध्येच आत्महत्या

Next Post

डान्स बार मालकांना १५ मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Next Post
डान्स बार मालकांना १५ मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

डान्स बार मालकांना १५ मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

श्री गणेश शिव मंदीरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

श्री गणेश शिव मंदीरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

सारसोळेच्या मैदानावर रंगणार क्रिकेट स्पर्धा

सारसोळेच्या मैदानावर रंगणार क्रिकेट स्पर्धा

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com