• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 2, 2016

डान्स बार मालकांना १५ मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

adminbyadmin
in देश - विदेश
0
डान्स बार मालकांना १५ मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

नवी दिल्ली,  – डान्स बार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला आहे. १५ मार्चपर्यंत डान्स बार मालकांना परवाने देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी डान्स बार मालकांना घातलेल्या अटींपैकी ७ अटींमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सुधारणा केली आहे. सोबतच परमिट रुम आणि रेस्टॉरंटमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणीही न्यायालयाने फेटाळली आहे. डान्स बारच्या प्रवेशद्वारात सीसीटीव्ही लावण्याची सूचना न्यायालयाने पोलिसांना केली आहे तसंच डान्सबारमधील सीसीटीव्हीच लाईव्ह फीड पोलीस ठाण्यात देण्याची पोलिसांची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. महाराष्ट्र पोलिसांनी घातलेल्या अटींविरोधात डान्स बार मालकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती त्याप्रकरणी सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारला फटका बसला असून डान्स बार मालकांना मात्र दिलासा मिळाला आहे.

Previous Post

सोनिया गांधींनी केली चिदंबरम यांची पाठराखण

Next Post

श्री गणेश शिव मंदीरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

Next Post
श्री गणेश शिव मंदीरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

श्री गणेश शिव मंदीरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

सारसोळेच्या मैदानावर रंगणार क्रिकेट स्पर्धा

सारसोळेच्या मैदानावर रंगणार क्रिकेट स्पर्धा

पाठ्यपुस्तक वाटप प्रक्रियेत निष्काळजीपणा दाखविणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

पाठ्यपुस्तक वाटप प्रक्रियेत निष्काळजीपणा दाखविणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com