• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 3, 2016

सारसोळेच्या मैदानावर रंगणार क्रिकेट स्पर्धा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
सारसोळेच्या मैदानावर रंगणार क्रिकेट स्पर्धा

सुजित शिंदे
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १४ येथील सारसोळेकरांच्या श्री गणेश रामलीला मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ४ मार्च ते ६ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे.
कै. नारायण महादू पाटील माजी नगरसेवक चषक – २०१६ या स्पर्धेमध्ये विजेत्या संघास १ लाख रूपये रोख पारितोषिक व चषक, उपविजेत्या संघास ५० हजार रूपये व चषक याशिवाय मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ठ गोलंदाज, उत्कृष्ठ फलदांज यांनाही चषकाने सन्मानित करण्यात येणार आहे. गांवदेवी क्रिकेट संघ सारसोळे गाव यांनी या स्पर्धेचे आयोजन केले असून क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने स्पर्धा पाहण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक प्रल्हाद पाटील यांनी केले आहे.

Previous Post

श्री गणेश शिव मंदीरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

Next Post

पाठ्यपुस्तक वाटप प्रक्रियेत निष्काळजीपणा दाखविणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

Next Post
पाठ्यपुस्तक वाटप प्रक्रियेत निष्काळजीपणा दाखविणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

पाठ्यपुस्तक वाटप प्रक्रियेत निष्काळजीपणा दाखविणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

नवी मुंबई लाईव्ह.कॉम या वेबमिडीयाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com