• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 2, 2016

उस्मानाबाद एसटी डेपोत मेकॅनिकची बसमध्येच आत्महत्या

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
उस्मानाबाद एसटी डेपोत मेकॅनिकची बसमध्येच आत्महत्या

 

– उस्मानाबादमधील एसटी डेपोत काम करणा-या एका मेकॅनिकने डेपोमध्ये उभ्या असलेल्या एका बसमध्येच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी लातूरला बस घेऊन जाण्यासाठी बस ड्रायव्हर व कंडक्टर बसमध्ये चढले असता, बसमध्येच एका कर्मचा-याचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. हा मृतदेह एसटी डेपोत मेकॅनिकचे काम करणा-या इसमाचा असून त्याचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. कामाच्या तणावातून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Previous Post

हायवेवर माथेफिरूची वाहनांवर दगडफेक, ८ जखमी

Next Post

सोनिया गांधींनी केली चिदंबरम यांची पाठराखण

Next Post
सोनिया गांधींनी केली चिदंबरम यांची पाठराखण

सोनिया गांधींनी केली चिदंबरम यांची पाठराखण

डान्स बार मालकांना १५ मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

डान्स बार मालकांना १५ मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

श्री गणेश शिव मंदीरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

श्री गणेश शिव मंदीरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com