• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 2, 2016

हायवेवर माथेफिरूची वाहनांवर दगडफेक, ८ जखमी

adminbyadmin
in मुंबई
0
हायवेवर माथेफिरूची वाहनांवर दगडफेक, ८ जखमी

मुंबई : वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर एका माथेफिरूने वाहनांवर दगडफेक केली, यात ८ जण जबर जखमी झाले.गोरेगाव जवळ वेर्स्टन एक्सप्रेस हायवेवर बुधवारी सकाळी ही घटना घडली. यात वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पोलिसांनी दगडफेक करण्यार्‍या तरुणाला ताब्यात घेतले आहे. मात्र त्याच्याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.दरम्यान या तरुणाच्या दगडफेकीत १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे. तर वाहन चालकासह ८ जण जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला मारहाण झाल्यामुळे डोक्यातून रक्तस्त्राव होत होता.मिळालेल्या माहीतीनुसार दगडफेक केलेल्या तरुणाचे मानसिक संतुलन ठीक नाही. त्याने हे विध्वसंक कृत्य का केले, हे देखील समजू शकलेले नाही.

Previous Post

भारताचा लंकेवर ’विराट’ विजय, अंतिम फेरीत मारली मजल

Next Post

उस्मानाबाद एसटी डेपोत मेकॅनिकची बसमध्येच आत्महत्या

Next Post
उस्मानाबाद एसटी डेपोत मेकॅनिकची बसमध्येच आत्महत्या

उस्मानाबाद एसटी डेपोत मेकॅनिकची बसमध्येच आत्महत्या

सोनिया गांधींनी केली चिदंबरम यांची पाठराखण

सोनिया गांधींनी केली चिदंबरम यांची पाठराखण

डान्स बार मालकांना १५ मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

डान्स बार मालकांना १५ मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com