• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 14, 2015

दुचाकी पुलावरून खाली पडून अपघात, एक ठार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0

मुंबई : पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपूलावरून दुचाकी खाली पडल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी आहेत. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.
रविवारी रात्री एकाच दुचाकीवर स्वार होऊन हे तीन तरुण उड्डाणपूलावरुन जात होते. दुचाकी भरधाव वेगात असताना दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी उड्डाणपूलावरुन खाली पडली.
या अपघातानंतर एकाचा मृत्यू झाला तर अन्य दोन तरुण जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तिघांना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात उचारासाठी दाखल केले.

Previous Post

पुण्यात महिलेवर घरात घुसून गोळीबार

Next Post

कोल्हापुरच्या भगिनींना फाशीची प्रतिक्षा

Next Post
कोल्हापुरच्या भगिनींना फाशीची प्रतिक्षा

कोल्हापुरच्या भगिनींना फाशीची प्रतिक्षा

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणार?

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणार?

पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी शिवसेना-भाजपाची महापालिका मुख्यालयावर धडक

पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी शिवसेना-भाजपाची महापालिका मुख्यालयावर धडक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com