• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 14, 2015

पुण्यात महिलेवर घरात घुसून गोळीबार

adminbyadmin
in महाराष्ट्र
0

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर परिसरात आज (सोमवार) सकाळी एका महिलेवर अज्ञात व्यक्तीने घरात घुसून गोळीबार केला. या गोळीबारत महिला जखमी झाली असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळनगरमधील गल्ली क्रमांक पाचमध्ये राहत असलेल्या राजश्री बेडगे (वय २५) या महिलेवर सकाळी सात वाजता अज्ञात व्यक्तीने घरात घुसून गोळीबार केला. महिलेच्या डाव्या हाताला गोळी लागली असून, तिच्यावर भारती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Previous Post

पाणीचोरी शोधण्याचे आवाहन

Next Post

दुचाकी पुलावरून खाली पडून अपघात, एक ठार

Next Post

दुचाकी पुलावरून खाली पडून अपघात, एक ठार

कोल्हापुरच्या भगिनींना फाशीची प्रतिक्षा

कोल्हापुरच्या भगिनींना फाशीची प्रतिक्षा

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणार?

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणार?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com