• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Dec 14, 2015

पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी शिवसेना-भाजपाची महापालिका मुख्यालयावर धडक

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पाणीटंचाईचा जाब विचारण्यासाठी शिवसेना-भाजपाची महापालिका मुख्यालयावर धडक

नवी मुंबई : पाण्याच्याबाबतीत सुजलाम सुफलाम असणार्‍या व स्वमालकीचे मोरबे धरण असणार्‍या नवी मुंबईकरांवर महापालिका प्रशासनाने पाणीकपात लागू केली आहे. याचा जाब विचारण्यासाठी नवी मुंबई शिवसेना भाजपाच्या वतीने महापालिका मुख्यालयावर धडक देण्यात आली. महापालिका सभागृहातील
शिवसेना-भाजपा नगरसेवकांनी व पदाधिकार्‍यांनी मनपाचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांना रिकामे हंडे दाखवित नवी मुंबईकरांच्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि भाजपाचे गटनेते रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी व नगरसेवक या धडक अभियानामध्ये सहभागी झाले होते. महापालिका प्रशासनाने पाण्याचे नियोजन न केल्यामुळे नवी मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप शिवसेना भाजपाच्यावतीने करण्यात आला. यावेळी शिवसेना नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांच्यासह अन्य महिला नगरसेविका डोक्यावर रिकामे हंडी व मडकी घेवून महापालिका मुख्यालयातील आंदोलनात सहभागी झाल्याचे पहावयास मिळाल्या. शिवसेना शहरप्रमुख विजय माने यांच्यासह शिवसेनेचे माजी नगरसेवक व अन्य पदाधिकारीदेखील यामध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले.

Previous Post

पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरणार?

Next Post

महापालिका कार्यक्षेत्रातील जलवाहिन्यांसह नळजोडण्याची तपासणी करण्याची मागणी

Next Post
काँग्रेसकडून बालदिनानिमित्त दिवाळी फराळचे आयोजन

महापालिका कार्यक्षेत्रातील जलवाहिन्यांसह नळजोडण्याची तपासणी करण्याची मागणी

‘दिलेवाले’वर महाराष्ट्राने बहिष्कार घाला – मनसेचे आवाहन

‘दिलेवाले’वर महाराष्ट्राने बहिष्कार घाला - मनसेचे आवाहन

नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत विराज प्रभू आणि जोत्स्ना पानसरे खुल्या गटाचे चँपियन

नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेत विराज प्रभू आणि जोत्स्ना पानसरे खुल्या गटाचे चँपियन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com