• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 1, 2015

रस्त्यांच्या, जिल्ह्यांच्या नामांतराला मुस्लीम संघटनांचा विरोध

adminbyadmin
in देश - विदेश
0

नवी दिल्ली : नवी दिल्ली नगरपरिषदेच्या (एनडीएमसी) औरंगजेब रोडचं नाव बदलून माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम यांचं नाव देण्याचा निर्णय अंमलात आणलाय. परंतु, काही मुस्लीम संघटनांनी या निर्णयाचा विरोध केलाय.
इतिहासाची मोडतोड करून शहरं आणि रस्त्यांची नाव बदलण्याचा ट्रेन्ड सुरू असल्याचा आरोप या मुस्लिम संघटनांनी केलाय. वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य सय्यद कासिम रसूल इलियास यांच्या म्हणण्यानुसार, ‘हा एक विचारपूर्वक केलेला प्रयत्न आहे आणि हा प्रयत्न इथेच थांबणारा नाही’.
सय्यद यांच्या म्हणण्यानुसार, अब्दुल कलाम आज जिवंत असते तर भाजप सरकारचा हा निर्णय त्यांनाही रुचला नसता. उल्लेखनीय म्हणजे, अब्दुल कलाम यांचं नाव रस्त्याला दिल्यानंतर तात्काळ शिवसेनेनं महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्याचं नाव बदल्याच्या आपल्या मागणीला जोर दिलाय. औरंगाबादमध्येच मुघल शासक औरंगजेबाची कबर आहे.
‘मुघल शासक औरंगजेब हिंदूविरोधी नव्हते, ते एक धर्मनिरपेक्ष व्यक्ती होते’ असं सय्यद यांचं म्हणणं आहे.

Previous Post

पेट्रोल, डिझेलनंतर आता विनाअनुदानित गॅस दरांतही कपात !

Next Post

लहान युध्दासाठी तयार रहा : लष्करप्रमुख

Next Post
लहान युध्दासाठी तयार रहा : लष्करप्रमुख

लहान युध्दासाठी तयार रहा : लष्करप्रमुख

नारायणगावजवळ स्फोट; एक जण जखमी

नारायणगावजवळ स्फोट; एक जण जखमी

भारताचा श्रीलंकेत ऐतिहासिक मालिका विजय

भारताचा श्रीलंकेत ऐतिहासिक मालिका विजय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com