• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 1, 2015

नारायणगावजवळ स्फोट; एक जण जखमी

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
नारायणगावजवळ स्फोट; एक जण जखमी

पुणे : नारायणगाव जवळील नंबरवाडी येथील एका शेतकर्याच्या दारात दुचाकीवर ठेवण्यात आलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन एक जण जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (मंगळवार) नऊच्या सुमारास ही घटना घडली. शेतकर्‍याच्या दुचाकीला स्फोटाचे साहित्य लावले होते. दुचाकी सुरु करत असतानाच अचानक स्फोट झाला. स्फोटाच्या ठिकाणी जिलेटीनच्या कांड्या व डिटोनेटर सापडले असल्यामुळे नारायणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. देवीदास बबन काळे (रा. नंबरवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांनी सोमवारी रात्री आपली दुचाकी घरासमोर लावली होती. अज्ञात व्यक्तीने दुचाकीला स्फोटाचे साहित्य लावले होते. आज सकाळी काळे नऊच्या सुमारास कामावर जाण्यास निघाले होते. त्यावेळी दुचाकी सुरु करण्यास गेले असता गाडी सुरु करताना जिलेटीन कांड्या व डिटोनेटरचा स्फोट झाला. या घटनेत काळे जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नारायणगावचे पोलिस घटनास्थळी आले. पंचनामा करीत असताना त्यांना जिलेंटीन कांड्या व डिटोनेटर सापडले आहेत. त्यामुळे हा स्फोट घातपात करण्यासाठी केला असल्याचे उघडकीस आले आहे. हा स्फोट पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचा आंदाज पोलिसांनी वर्तविला.

Previous Post

लहान युध्दासाठी तयार रहा : लष्करप्रमुख

Next Post

भारताचा श्रीलंकेत ऐतिहासिक मालिका विजय

Next Post
भारताचा श्रीलंकेत ऐतिहासिक मालिका विजय

भारताचा श्रीलंकेत ऐतिहासिक मालिका विजय

दिंडोशीवासीयांना मिळणार मोफत आधार कार्डचा आधार

दिंडोशीवासीयांना मिळणार मोफत आधार कार्डचा आधार

वरळीतील संकल्पची दहीहंडी रद्द

वरळीतील संकल्पची दहीहंडी रद्द

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com