• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 1, 2015

पेट्रोल, डिझेलनंतर आता विनाअनुदानित गॅस दरांतही कपात !

adminbyadmin
in देश - विदेश
0
आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन

नवी दिल्ली : तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. विनाअनुदानित घरगुतील गॅस सिलेंडरच्या दरांत कपात करण्यात आलीय.
एलपीजी सिलेंडर दरात २५.२५ रुपयांची कपात करण्यात आलीय. त्यामुळे आता, विनाअनुदानिक घरगुती गॅस सिलेंडरात ५८५ रुपयांत उपलब्ध होईल. नवीन दर उद्यापासून लागू होणार आहेत.
दुसरीकडे एटीफ (विमान इंधन)च्या दरांतही ११.७ टक्क्यांची जबरदस्त कपात करण्यात आलीय.
यापूर्वी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कपात करण्यात आली होती. पेट्रोल २ रुपये प्रति लिटर तर डिझेल ५० पैसे प्रति लिटर स्वस्त झालंय.
सूत्रांच्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या किंमती पडल्यानं पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत कपात होत आहे. तेल किंमतींमध्ये कपातीच्या दरम्यान इंधन दरात या महिन्यात ही तिसर्‍यांचा कपात होतेय, हे विशेष.

Previous Post

आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन

Next Post

रस्त्यांच्या, जिल्ह्यांच्या नामांतराला मुस्लीम संघटनांचा विरोध

Next Post

रस्त्यांच्या, जिल्ह्यांच्या नामांतराला मुस्लीम संघटनांचा विरोध

लहान युध्दासाठी तयार रहा : लष्करप्रमुख

लहान युध्दासाठी तयार रहा : लष्करप्रमुख

नारायणगावजवळ स्फोट; एक जण जखमी

नारायणगावजवळ स्फोट; एक जण जखमी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com