• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 1, 2015

आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन

मुंबई : आता नव्या गॅस कनेक्शनसाठी आता गॅस एजन्सीत जाऊन नंबर लावण्याची गरज नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते ऑनलाईन गॅस कनेक्शन देण्याची सुविधा रविवारी सुरू करण्यात आलीय. या सुविधेसह आता २ किलोचं गॅससिलेंडरही आता ऑनलाइन मिळणार आहे.
या योजनेचं नाव ‘सहज’ आहे. या माध्यमातून नागरिकांना गॅस कनेक्शन ऑनलाइन बुक करता येणार असून गॅसची शेगडी आणि सिलेंडर थेट घरात येणार आहे. मुंबईसह देशातील प्रमुख १२ शहरांत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. यानुसार प्रत्येक गॅस पुरवठादार कंपनी आणि सरकारच्या वेबसाइटवर गॅस कनेक्शन बुक करता येणार आहे. केवळ गॅस कनेक्शनच नव्हे तर त्यासंबंधीत सर्व पेमेंटही ऑनलाइन करता येणार आहे. ही वेबसाइट संबंधित ग्राहकाला थेट त्याच्या विभागातील गॅस डिस्ट्रिब्युटरशी जोडून देणार आहे. यामुळं डिस्ट्रिब्युटर शोधण्यासाठीचा वेळही वाचणार आहे. विशेषत: कामावर जाणार्या जोडप्यांसाठी ही सुविधा अधिक उपयोगी ठरणार आहे.
दोन किलोचं हे सिलेंडर स्थानिक किराणा दुकनांमध्ये उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहे. या सुविधेमुळे खेड्यापाड्यावरच्या नागरिकांना मोठा फायदा होईल असं पेट्रोलियम मंत्रालयाचा दावा आहे. पण योजना लागू करण्याआधी सुरक्षिततेचे सर्व नियम तपासण्यात येत आहेत.

Previous Post

सारसोळे जेटीवर जाळी जाळणार्‍या फरार गुन्हेगारांचा शोध घेण्याची मागणी

Next Post

पेट्रोल, डिझेलनंतर आता विनाअनुदानित गॅस दरांतही कपात !

Next Post
आता गॅस कनेक्शन मिळणार ऑनलाइन

पेट्रोल, डिझेलनंतर आता विनाअनुदानित गॅस दरांतही कपात !

रस्त्यांच्या, जिल्ह्यांच्या नामांतराला मुस्लीम संघटनांचा विरोध

लहान युध्दासाठी तयार रहा : लष्करप्रमुख

लहान युध्दासाठी तयार रहा : लष्करप्रमुख

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com