महाराष्ट्र

२५२ तालुक्यांमधील पाणी पातळीची स्थिती चिंताजनक

मुंबई : राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने राज्यात केलेल्या सर्वेक्षणात १३ हजार ९८४ गावांमधील...

Read more

पंकजांचा पक्षांतर्गत स्पर्धकांनाही दसरा मेळाव्यातून इशारा

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी वर्षभरातच पर्यायी भगवान भक्तीगडाची स्थापना करून दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पक्षांतर्गत विरोधकांना पहा, गर्दी कोणाकडे...

Read more

तुम्हाला जमत नसेल, तर राममंदिर आम्हीच बांधू – उद्धव

अयोध्येत राममंदिराची उभारणी करणे सरकारला जमत नसेल, तर तसे जाहीर करावे. आम्ही ते उभारू, अशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

Read more

राज ठाकरेंनी फडणवीसांना ‘फटकार’लं; ‘मीच मुख्यमंत्री’ गर्जनेची कार्टुनमधून खिल्ली

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी यावेळी आपल्या व्यंगचित्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना लक्ष केलं आहे. पुढचा मुख्यमंत्री मीच होणार, या वक्तव्यावरुन राज यांनी...

Read more

नाना पाटेकरांनी रद्द केली पत्रकार परिषद

अभिनेत्री तनुश्री दत्ताने मराठमोळा अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केलेत. गेल्या दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणारे नाना पाटेकर तनुश्रीच्या या आरोपांमुळे वादात...

Read more

किती शेतक-यांनी आत्महत्या केल्यावर सरकार दुष्काळ जाहीर करणार आहे?: खा. अशोक चव्हाण

* केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकार दलित, आदिवासी विरोधी * जनसंघर्ष यात्रेला तिस-या दिवशीही जनतेचा उदंड प्रतिसाद * गावोगावी जनसंघर्ष यात्रेचे भव्य...

Read more

टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका, शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा

छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांसाठी पैसे नाहीत व त्यासाठी राज्य गहाण ठेवू या मुख्यमंत्री देवेंद्र...

Read more

आधी सत्तेतून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा!

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेवर बरसले फैजपूर: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील...

Read more

जनतेच्या सहनशीलतेचा अंत होवू देवू नका- उध्दव ठाकरे कडाडले

निवडणुकांवेळी देण्यात येणाऱ्या आश्वासनांवरुन शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. निवडणुकांतील आश्वासने...

Read more

गडकरींच्या गावातील भाजपचा पराभव ही आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवाची नांदीः खा. अशोक चव्हाण

नागपूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रदेशाध्यक्षांकडून अभिनंदन! मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे जन्मगाव असलेल्या धापेवाडा (ता. कळमेश्‍वर) ग्रामपंचायतीमध्ये...

Read more
Page 19 of 67 1 18 19 20 67