• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 8, 2018

नाना पाटेकरांनी रद्द केली पत्रकार परिषद

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
नाना पाटेकरांनी रद्द केली पत्रकार परिषद

अभिनेत्री तनुश्री दत्ताने मराठमोळा अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर छेडछाड आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केलेत. गेल्या दशकांहून अधिक काळ चित्रपटसृष्टी गाजवणारे नाना पाटेकर तनुश्रीच्या या आरोपांमुळे वादात सापडले. तनुश्री दत्ताच्या आरोपांवर नाना यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट  प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे आज 8 आॅक्टोबर रोजी  नाना  माध्यमांसमोर येऊन या आरोपांबाबत स्पष्टीकरणदेणार होते. मात्र आज नियोजित पत्रकार परिषद नाना यांनी ऐनवेळी रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. 

गेल्या काही दिवसांपासून नाना जोधपुरमध्ये हाऊसफुल्ल-४ सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी होते. त्याच सिनेमाचं शुटिंग आटोपून मुंबईकडे परतणाऱ्या नाना पाटेकर यांना माध्यम प्रतिनिधींनी जोधपूर विमानतळावर गाठलं. पत्रकारांनी नाना यांना तनुश्रीच्या आरोपांबाबत प्रश्न विचारत त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नाना पाटेकर यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. जे खोटं आहे ते खोटं आहे इतके बोलुन नाना तेथुन निघून गेले होते.

 तनुश्रीच्या आरोपांनंतर नाना पाटेकर यांच्या वकीलांमार्फत तिला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली. मात्र नानाकडून अशी कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचा दावा तनुश्रीने केला आहे. उलट आपल्याला धमक्या मिळत असल्याचा आरोप करत वकीलांची आपलीही टीम सज्ज असल्याचे तनुश्रीने म्हटले आहे. त्यामुळे आता मुंबईत परतल्यानंतर तरी नाना या सगळ्या प्रकरणावर मौन सोडतील नाना काय बोलतील यांवर साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या मात्र आता पत्रकार परिषद रद्द झाल्यामुळे नाना कधी माध्यमांसमोर येऊन आपली बाजु मांडतील याकडेच सा-यांचे लक्ष लागले आहे. 
Previous Post

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांचा सानपाडा ग्रामस्थांशी सुसंवाद

Next Post

कोपरखैराणे विभागात मनसेची सामाजिक उपक्रमाची मांदियाळी

Next Post
कोपरखैराणे विभागात मनसेची सामाजिक उपक्रमाची मांदियाळी

कोपरखैराणे विभागात मनसेची सामाजिक उपक्रमाची मांदियाळी

मोदी सरकारला सत्तेची मस्ती : अजित पवार

मोदी सरकारला सत्तेची मस्ती : अजित पवार

प्रभाग ८७ मध्ये धुरीकरणाची नगरसेविका सुनिता मांडवेंची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com