नवी मुंबई

वाशीत सकाळी शिवसेनेची व्यापार्‍यांशी भेटीगाठी

अनुराग वैद्य नवी मुंबई : बेलापुर मतदारसंघातील वाशी बिभागात जनसंपर्काच्या बाबतीत शिवसेनेने सोमवारी सकाळी व्यापारी वर्गाच्या भेटीगाठी घेवून आपल्या जनसंपर्कास...

Read more

पंकजा बहीण , मग राजसाहेब कोण होते? – धानुरकर

अनुराग वैद्य नवी मुंबई : उध्दव ठाकरेंचा दुटप्पीपणा महाराष्ट्राला पहावयास मिळाला आहे. सांगतात की, पंकजा मुंडे माझी बहीण आहे म्हणून...

Read more

ग्रामस्थांमध्ये बामणदेव दर्शन अन् गजानन काळेंच्या नावाची चर्चा

अनुराग वैद्य नवी मुंबई : बेलापुर पट्टीतच नव्हे तर नवी मुंबई , ठाणे ,पनवेल-उरण पट्टीतील ग्रामस्थांमध्ये आदराचे स्थान असलेल्या बामणदेवाच्या...

Read more

शिवसेना उपनेते विजय नाहटा, जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांचे उमेदवारी अर्ज दाखल

अनुराग वैद्य नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवसेना उपनेते, माजी आयएएस अधिकारी विजय नाहटा आणि ऐरोली विधानसभा...

Read more

ईकडे उमेदवारी अर्ज, दुसरीकडे पक्षाला खिंडार

अनुराग वैद्य नवी मुंबई : शनिवारी उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस भरण्याचा दिवस असतानाच नवी मुंबईतील ऐरोली व बेलापुर मतदारसंघात...

Read more

बेलापुरमधील बहूरंगी लढत ना. नाईकांसाठी प्रतिष्ठेची?

संतोष शिर्के नवी मुंबई : ठाणे जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी बेलापुर विधानसभा मतदारसंघातील बहूरंगी लढत ना. गणेश नाईकांना अडचणीत आणण्याची...

Read more

बेलापुर मतदारसंघातील लढत लक्षवेधी ठरणार!

अनुराग वैद्य नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई कार्यक्षेत्रात मोडणार्‍या बेलापुर मतदारसंघातील लढतीकडे सध्या राज्यातील धुरीणांचे लक्ष लागून राहीले...

Read more

शिवसेना-मनसे शनिवारी बेलापुरात उमेदवारी अर्ज दाखल करणार

नवी मुंबई : विधानसभा निवडणूकीकरीता उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवार हा अंतिम दिवस असून बेलापुर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्यावतीने विजय नाहटा...

Read more

बेलापुर मतदारसंघात लागणार सर्वांचीच कसोटी?

* बहूरंगी लढत अटळ, उमेदवारांची अग्निपरिक्षा अनुराग वैद्य नवी मुंबई : घटस्थापनेच्या दिवशीच आघाडी आणि महायुतीचा घटस्फोट झाल्याने राज्यातील राजकीय...

Read more
Page 307 of 331 1 306 307 308 331