गर्भवती महिलांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल केले तीव्र आंदोलन.* नवी मुंबई : ऐरोली येथील पालिका रुग्णालयात गर्भवती महिलांना नीट सोयी-सुविधा मिळत नसल्यामुळे तसेच...
Read moreनवी मुंबई : भारताचे माजी रा्ष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना सार्थ आदरांजली अर्पण करणेसाठी आज 15ऑक्टोंबर वाचन प्रेरणा दिन म्हणून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 459 शाळांमध्ये मोठ्या उत्साहाने वअभूतपूर्व प्रतिसादासह संपन्न झाला. नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र. 4 सी.बी.डी. या शाळेत 15 ऑक्टोंबर वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाच्यानिमित्ताने महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त (सेवा) श्री. रमेश चव्हाण, परिवहन समिती माजीसभापती व विद्यमान सदस्य श्री. साबु डॅनियल, नगरसेविका श्रीम. सुरेखा नरबागे आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षणाधिकारी श्री संदीप संगवे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महापालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनीआपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व विशद करीत घराघरात वाचनस्ंस्कृती रूजवून विचारांमध्ये सकारात्मक बदल घडविणे तसेच वैचारिक पातळी मजबूत करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. ...
Read moreनवी मुंबई : शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा व ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम,...
Read moreनवी मुंबई : "वॉक विथ कमिशनर" या उपक्रमाचा नागरिकांशी थेट संवाद साधून तेथील समस्यांची व अडचणींची प्रत्यक्ष माहिती मिळण्याच्या दृष्टीने मोठ्या...
Read moreनवी मुंबई : वाचन संस्कृती रुजविण्यासाठी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दि.15 ऑक्टोबर हा त्यांचा...
Read moreनवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे जानकरांचा जळजळीत निषेध नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे...
Read moreश्रीकांत पिंगळे दिडशे मीटर लांबीच्या गटार बांधणीच्या कामास प्रारंभ नवी मुंबई : प्रभागाचा विकास करताना सर्वांगीण विकासाची कास धरणे हेच माझे...
Read moreश्रीकांत पिंगळे नवी मुंबई:- नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष दशरथ भगत यांचा वाढदिवस नुसता साजरा न करता समाजातील गरजू व...
Read moreनवी मुंबई : अनेक उत्सवांप्रमाणे श्री दुर्गामातेचा नवरात्रोत्सवही नवी मुंबईत अत्यंत उत्साहाने साजरा होतो. नऊ दिवस श्रध्देने प्रतिष्ठापना करून पुजिल्या...
Read moreश्रीकांत पिंगळे * सर्जिकल स्ट्राईक कोणत्या राजकीय पक्षाने नाही तर देशाच्या जवानांनी केले आहे नवी मुंबई : ‘मेक इन इंडिया’मुळे...
Read more"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com
"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com