• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 12, 2016

प्रभागाचा विकास सर्वांगीण दृष्टीकोनातून होणे गरजेचे – पूनम मिथुन पाटील

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभागाचा विकास सर्वांगीण दृष्टीकोनातून होणे गरजेचे – पूनम मिथुन पाटील

श्रीकांत पिंगळे

दिडशे मीटर लांबीच्या गटार बांधणीच्या कामास प्रारंभ

नवी मुंबई : प्रभागाचा विकास करताना सर्वांगीण विकासाची कास धरणे हेच माझे उद्दिष्ट असून, प्रभागातील प्रत्येक भागात समान निधीचे वाटप विकासाअंतर्गत व्हावे हीच माझी इच्छा आहे. असे मत नगरसेविका पूनम मिथुन पाटील यांनी व्यक्त केले.

बेलापूर गाव प्रभाग क्रं. १०७, बेलापूर सेक्टर २० मधील श्री. समर्थ अपार्टमेंट प्लॉट नं.जी ७६ ते प्रकाश पाटील यांचे घरादरम्यान असणा-या दिडशे मीटर लांबीच्या आर.सी.सी. गटारांची सुधारणा करणेसाठीच्या कामाचा शुभारंभ नगरसेविका पूनम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी समाजसेवक नारायण मुकादम, ठाणे जिल्हा इंटक अध्यक्ष मिथुन रमेशपाटील, सुखदेव डावरे, रमेश जैन, नवी मुंबई अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष इरफान पटेल, भाजपाचे ज्येष्ठ नेते कमलाकर म्हात्रे, राजू म्हात्रे, विजय कांबळे आणि सारिका नरेश टोले, छाया बंदरे, पौर्णिमा कुडाळकर, ज्योती धरणे, सरिता पाटील, मीनाक्षी डावरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous Post

कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Next Post

मंत्रीपदाची हवा डोक्यात गेल्यानेच जानकरांची बेताल वक्तव्ये

Next Post
मंत्रीपदाची हवा डोक्यात गेल्यानेच जानकरांची बेताल वक्तव्ये

मंत्रीपदाची हवा डोक्यात गेल्यानेच जानकरांची बेताल वक्तव्ये

वाचन संस्कृती रुजविण्यासाठी वाचन प्रेरणा दिवस – अरुण गिते

वाचन संस्कृती रुजविण्यासाठी वाचन प्रेरणा दिवस - अरुण गिते

“वॉक विथ कमिशनर” उपक्रमात कोपरखैरणे येथे आयुक्त – नागरिक सुसंवाद

"वॉक विथ कमिशनर" उपक्रमात कोपरखैरणे येथे आयुक्त - नागरिक सुसंवाद

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com