नवी मुंबई

कोपरखैराणे सेक्टर १६ येथील नागरी आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्याची सुनिकेत हांडेपाटील यांची मागणी

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर १६ येथील महापालिका आरोग्य विभागाच्या नागरी आरोग्य केंद्राचे लवकरात लवकर लोकार्पण...

Read more

भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमत्त आश्रमातील मुलांना धान्यवाटप

अनंतकुमार गवई नवी मुंबई : माजी आमदार व नबी मुंबई भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नेरूळ प्रभाग क्रमांक...

Read more

अजित होनवार सर यांना आर्थिक मदत करुन त्यांच्यावरील उपचाराची सर्व जबाबदारी स्विकारावी

महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे महापालिका आयुक्तांना साकडे अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : ठोक मानधनावरील शिक्षक अजित होनवार सर यांना...

Read more

शनिवारी भाजपाचे वाशीत महाआरोग्य शिबिर

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : भाजपाच्या बेलापुर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि भाजपाचे बेलापूर विधानसभा संयोजक...

Read more

सोमवारी कोपरखैराणे घनकचरा पार्किंग ग्राऊंडवर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे होणार उद्घाटन

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : कोपरखैराणे सेक्टर १४ येथील मल:निस्सारण केंद्राच्या शेजारी असणारा घनकचरा पार्किंग ग्राऊंडवर सोमवार, दि....

Read more

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एकाच दिवशी १ हजाराहून अधिक पाणी गुणवत्ता तपासणीची विशेष चाचणी मोहीम 

अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com  नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणारा पाणीपुरवठा स्वच्छ व शुध्द असावा याची काळजी महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या...

Read more

बेलापुर, दिवाळे, आग्रोळी गावातील युवकांची मनसेत जोरदार ‘इनकमिंग’

स्वयंम न्युज ब्युरो :  Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : बेलापुर विधानसभा मतदारसंघातील बेलापूर, दिवाळे, आग्रोळी गावातील शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (अजित पवार)...

Read more

रविवारी विष्णूदासमध्ये रंगणार ‘खेळ खेळूया मंगळागौरीचा’

श्रीकांत पिंगळे नवी मुंबई : श्रीगोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात रविवारी, ४ ऑगस्ट रोजी ‘खेळ खेळूया...

Read more

प्रभाग ९६ मधील पावसाळी समस्यांचे निवारण करा : सौ. रुपाली भगत

श्रीकांत पिंगळे नवी मुंबई  : नेरूळ सेक्टर १६, १६ ए आणि १८ परिसरातील पावसाळी कालावधीतील समस्यांचे तातडीने निवारण करण्याची लेखी...

Read more

आमदार मंदाताई म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक पांडुरंग आमलेंच्या नियोजनात सानपाड्यातील साई भक्तांची एकविरा सहल उत्साहात

श्रीकांत पिंगळे नवी मुंबई : आमदार मंदाताई म्हात्रेंच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक पांडुरंग आमलेंच्या नियोजनात सानपाड्यातील साई भक्तांची एकविरा सहल उत्साहात व...

Read more
Page 13 of 332 1 12 13 14 332