• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 6, 2024

शनिवारी भाजपाचे वाशीत महाआरोग्य शिबिर

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या प्रयत्नातून तुलसी भवन दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी  ५ लाख रूपयांची मदत

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : भाजपाच्या बेलापुर विधानसभेच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि भाजपाचे बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांनी शनिवार, दि. १० ऑगस्ट रोजी वाशीमध्ये महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

वाशीतील सेक्टर ९ मधील भाजपा कार्यालयात हे महाआरोग्य शिबीर होणार असून लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स डॉ. प्रताप मुदलीयार,  मयुरेश हॉस्पिटल तुर्भे व एसएलव्हिसी क्लिनिक (रक्तवाहिन्यांचा विशेषज्ञ) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणाऱ्या या महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, डायबिटीस, बीएमआय, बीएमडी, ईसीजी, डोळ्याची तपासणी, डॉक्टरांचा सल्ला, मोफत औषधे, मोफत चष्मा, मोफत ऑपरेशन करण्यात येणार आहे.

या महाआरोग्य शिबिरामध्ये नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्यविषयक सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे आणि भाजपाचे बेलापूर विधानसभा संयोजक निलेश म्हात्रे यांनी संयुक्तपणे केले आहे.

Previous Post

सोमवारी कोपरखैराणे घनकचरा पार्किंग ग्राऊंडवर महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या नामफलकाचे होणार उद्घाटन

Next Post

अजित होनवार सर यांना आर्थिक मदत करुन त्यांच्यावरील उपचाराची सर्व जबाबदारी स्विकारावी

भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमत्त आश्रमातील मुलांना धान्यवाटप

भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईकांच्या वाढदिवसानिमत्त आश्रमातील मुलांना धान्यवाटप

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com