प्रभाग ३४ मधील पदपथावर, उद्यानामधील मॉर्निग वॉकच्या पायवाटांवर ब्लिचिंग पावडर फवारणी करा : संदीप खांडगेपाटील
नवी मुंबई : प्रभाग ३४ मधील पदपथावर, उद्यानामधील मॉर्निग वॉकच्या पायवाटांवर तातडीने ब्लिचिंग पावडर फवारणी तातडीने करण्याची लेखी मागणी समाजसेवक...