पाणी देयकाबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे महापालिकेचे आवाहन
जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या पाणी देयकाबाबत नागरिकांची दिशाभूल करणारा संदेश मोबाईल व्हॉटस-अप क्रमांकावरून प्रसारित होत...