जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३ Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com नवी मुंबई : जात प्रमाणपत्र धारकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे अर्ज, त्यासोबत सादर करावयाची कागदपत्रांची माहिती व मार्गदर्शन यासाठी २८ जुलै, २०२१ रोजी दुपारी २ वाजता झुम (Zoom) ॲपवर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांनी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन केले आहे....