• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2021

जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

adminbyadmin
in Uncategorized
0
जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

Navimumbailive.com@gmail.com – Sandeepkhandgepatil@gmail.com

नवी मुंबई : जात प्रमाणपत्र धारकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे अर्ज, त्यासोबत सादर करावयाची कागदपत्रांची माहिती व मार्गदर्शन यासाठी २८ जुलै,  २०२१ रोजी दुपारी २ वाजता झुम (Zoom) ॲपवर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांनी ऑनलाईन वेबीनारचे आयोजन केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जाती प्रवर्गातील यापैकी कोणत्याही जातीच्या व्यक्तीसाठीएक तर कोणत्याही सरकारी नोकरीमधील किंवा एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी तरतूद केलेल्या कोणत्याही आरक्षणाचा लाभ मिळावायाकरिता किंवा भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १५, खंड (४) अन्वये केलेल्या कोणत्याही विशेष तरतूदीखालील कोणताही अन्य लाभ   मिळण्याकरीता किंवा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणातील किंवा सरकारी संस्थांमधील निर्वाचित पदे लढविण्याच्या प्रयोजनाकरीता किंवा    शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही अन्य प्रयोजनाकरीता अशा लाभाची मागणी करतांना,  जिने जाती प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक    असते, अशा जाती प्रवर्गातील व्यक्ती जाती प्रमाणपत्रधारक व्यक्तीस जात प्रमाणपत्राची पडताळणी करून जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. जात प्रमाणपत्र धारकांना जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी आवश्यक असणारे अर्ज, त्यासोबत सादर करावयाची कागदपत्रांची माहिती व मार्गदर्शन यासाठी २८ जुलै,  २०२१ रोजी दुपारी २ वाजता झुम (Zoom) ॲपवर वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी CVC Thane is inviting you to a scheduled Zoom meeting. Topic: Castevaliditywebinar Time: Jully 28 2021 02:00PMIndia Join Zoom Meeting
https:// us05web.zoom.us/j/84059515081?pwd=bXZXaGovMUNLQoxUMoRUWkU1BzIKUT09

या लिंकचा वापर करावा. तसेच  Meeting ID: 84059515081 व Passcode: 5vdc2 चा वापर करण्यात यावा.

 इच्छुक महाविद्यालयीन प्राचार्य, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी या वेबीनारमध्ये मोठया  संख्येने सहभाग घेऊन मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा,  असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Previous Post

भाजपा युवानेते मेघनाथ म्हात्रे यांचे निधन

Next Post

नवी मुंबईकरांना खुषखबर : कोरोना आटोक्क्यात येतोय, कोरोनाचे नवे ५८ रूग्ण

Next Post
आता आरटीपीसीआर चाचणी शिवाय रॅपीड ॲन्टीजन चाचणीचाही पर्याय

नवी मुंबईकरांना खुषखबर : कोरोना आटोक्क्यात येतोय, कोरोनाचे नवे ५८ रूग्ण

मालमत्ता कर भरण्यासाठी बँका, पतपेढीमध्ये मिळणार सुविधा

करप्रणालीत राजकारण आणू नका : सभापती संतोष शेट्टी

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारच्या निर्णयाला काँग्रेसचे समर्थन : नाना पटोले

पंडित नेहरूंबद्दलच्या राज्यपालांच्या विधानाने देशाचा व स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान - नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com