• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, June 18, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2021

महापालिका शाळा क्रं ९ कै. वत्सलाबाई रामा भगत शाळेच्या मैदानाच्या सुशोभीकरणाची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
महापालिका शाळा क्रं ९ कै. वत्सलाबाई रामा भगत शाळेच्या मैदानाच्या सुशोभीकरणाची मागणी

Sandeepkhandgepatil@gmail.com – Navimumbailive.com@gmailcom

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांची आयुक्तांकडे मागणी

नवी मुंबई : महापालिका प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६ ए मधील महापालिका शाळा क्रं ९ कै. वत्सलाबाई रामा भगत शाळेच्या मैदानाच्या सुशोभीकरणाची लेखी मागणी भाजपच्या माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे एका निवेदनातून केली आहे.

नेरूळ सेक्टर १६ ए मधील महापालिका शाळा क्रं ९ कै.  वत्सलाबाई रामा भगत शाळेच्या मैदानाची आपण पाहणी केल्यास आपणास त्या मैदानाच्या दुरावस्थेविषयी व बकालपणाविषयी कल्पना येईल. या मैदानावर जंगली गवत पावसामुळे वाढले असून मैदानावर दगडी व अन्य साहीत्य विखुरलेले पहावयास मिळेल. ही शाळा मनपा प्रशासनदरबारी पुरस्कारप्राप्त शाळा आहे. शाळेच्या मैदानावर असलेला बकालपणा महापालिका प्रशासनास भूषणावह नाही. या मैदानावरील जंगली गवत, विखुरलेला कचरा, ढिगारे, दगडी हटवून तेथे स्वच्छता अभियान राबविणे गरजेचे आहे. या मैदानावरील समस्या हटवून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्याचे संबंधितांना आदेश देण्याची मागणी माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

पाँर्न अँप्स, वेबसाईट, ओटीटीची टास्क फोर्सतर्फे झाडाझडती करा

Next Post

कॉंग्रेसच्या पाठपुराव्याने प्रभाग ८४ मध्ये मनपाकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी

Next Post
कॉंग्रेसच्या पाठपुराव्याने प्रभाग ८४ मध्ये मनपाकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी

कॉंग्रेसच्या पाठपुराव्याने प्रभाग ८४ मध्ये मनपाकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी

महाडमधील पुरग्रस्तांच्या मदतीला सिवूडसचे शिवसैनिक धावले

महाडमधील पुरग्रस्तांच्या मदतीला सिवूडसचे शिवसैनिक धावले

भाजपा युवानेते मेघनाथ म्हात्रे यांचे निधन

भाजपा युवानेते मेघनाथ म्हात्रे यांचे निधन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com