रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या तपासणीसाठी विशेष समिती नेमा : हाजी शाहनवाझ खान
नवी मुंबई : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या तपासणीसाठी विशेष समिती मागवून अहवाल मागविण्याची मागणी एमआयएम विद्यार्थी आघाडी...