• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 28, 2021

नवी मुंबईत कोरोनाचे आज ६३ रूग्ण

adminbyadmin
in Uncategorized
0
तिसरी लाट लांबविण्याच्या दृष्टीने कोव्हीडची साखळी खंडीत करण्यासाठी टारगेटेड टेस्टींग वाढीवर भर

स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोना महामारी नवी मुंबई महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नामुळे आटोक्यात येत चालली असून मंगळवारी (दि.  २८ सप्टेंबर) कोरोनाचे नवे ६३ रूग्ण आढळून आले आहेत. शहरात कोरोनामुळे आज एकही मृत्यू झाला नाही, ही नवी मुंबईकरांना दिलासा देणारी बाब ठरली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या ६५ रूग्णांना आज डिसचॉर्ज देण्यात आला आहे.

आज आढळून आलेल्या ६३ रूग्णांमध्ये बेलापुर विभागात १५, नेरूळ विभागात १०, वाशी विभागात ६, तुर्भे विभागात ४, कोपरखैराणे विभागात १२, घणसोली विभागात ३, ऐरोली विभागात १० तर दिघा विभागातील ३ रूग्णांचा समावेश आहे. ५ हजार ५२६ जणांनी आज नवी मुंबईत स्वत:ची रॅपिड अॅण्टीजेन टेस्ट करून घेतली आहे. वाशी एक्झिबिशन सेंटरमधधील कोव्हिड रूग्णालयात १४९ जण तर अन्य ठिकाणी ४० जण कोरोना आजारावर उपचार घेत आहेत. ३२६ जण होम आयसोलेशन होवून कोरोनावर उपचार घेत आहेत.

Previous Post

नेरूळला इंटकची केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

Next Post

तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

Next Post
तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

मोरबे धरण ओव्हर फ्लो

मोरबे धरण ओव्हर फ्लो

प्रभाग ७६ मध्ये पांडुरंग आमलेंचे स्वखर्चातून पावडर फवारणी व धुरफवारणी

प्रभाग ७६ मध्ये पांडुरंग आमलेंचे स्वखर्चातून पावडर फवारणी व धुरफवारणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com