• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 28, 2021

प्रभाग ७६ मध्ये पांडुरंग आमलेंचे स्वखर्चातून पावडर फवारणी व धुरफवारणी

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग ७६ मध्ये पांडुरंग आमलेंचे स्वखर्चातून पावडर फवारणी व धुरफवारणी

स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिका प्रशासनाकडे  प्रभागात  ब्लिचिंग पावडर फवारणी आणि धुरीकरणासाठी सातत्याने लेखी पाठपुरावा करूनही महापालिका प्र्रशासन उदासिनता दाखवित असल्याने प्रभाग ७६ मधील भाजपाचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी गेल्या १५ दिवसापासून  प्रभागामध्ये स्वखर्चातून धुरीकरण आणि  ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्याचे अभियान सुरू केले आहे.

दोन दिवसामध्ये पांडुरंग आमले व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेलापूरच्या आमदार सौ मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग क्रमांक ७६ मधील सुयोग रेसिडेन्सी १ व २ सिद्धिविनायक, प्रियांका, स्वस्तिक ,छाया, शिवसागर, शिवपार्वती, हिमगिरी, गुरुकृपा, स्नेहबंधन या सोसायटीमध्ये तसेच सोसायटी बाहेरील परिसरात ब्लिचिंग पावडरची फवारणी  केली. रहीवाशी सांगतील तेथे पांडुरंग आमलेंकडून ब्लिचिंग पावडरची फवारणी करण्यात येत आहे. याशिवाय सोसायटी बाहेरील परिसर, पदपथ सर्वत्र रहीवाशांच्या मागणीस्तव पांडुरंग आमले यांनी ब्लिचिंग पावडरची फवारणी केली. याशिवाय रहीवाशांकडून  डासांची तक्रार होताच त्यांनी धुरीकरण अभियानही सुरू केले आहे. महापालिका धुरीकरण  व ब्लिचिंग पावडर फवारणीत उदासिनता दाखवित असताना भाजपाचा पांडुरंग आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मदतीला धावून आला असल्याची प्रतिक्रिया स्थानिक रहीवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Previous Post

मोरबे धरण ओव्हर फ्लो

Next Post

छत्रपती संभाजीराजे उद्यान रहीवाशांसाठी खुले करा : सौ. रूपाली किस्मत भगत

Next Post
छत्रपती संभाजीराजे उद्यान रहीवाशांसाठी खुले करा : सौ. रूपाली किस्मत भगत

छत्रपती संभाजीराजे उद्यान रहीवाशांसाठी खुले करा : सौ. रूपाली किस्मत भगत

अतिवृष्टीग्रस्त भागातील महापालिकेच्या कार्याची एमआयएमने केली प्रशंसा

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या तपासणीसाठी विशेष समिती नेमा : हाजी शाहनवाझ खान

१०० केंद्रांवर ३० सप्टेंबरला १८ वर्षावरील नागरिकांसाठी २६ हजाराहून अधिक लसीकरणाचे नियोजन

१०० केंद्रांवर ३० सप्टेंबरला १८ वर्षावरील नागरिकांसाठी २६ हजाराहून अधिक लसीकरणाचे नियोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com