• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, June 15, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 28, 2021

मोरबे धरण ओव्हर फ्लो

adminbyadmin
in Uncategorized
0
मोरबे धरण ओव्हर फ्लो

स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप)

बातमीसाठी संपर्क : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : मागील आठवडाभर झालेल्या संततधार पर्जन्यवृष्टीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण पूर्ण भरलेले असून धरणातील जलसाठ्याने ८८ मीटर इतकी पूर्ण उंची गाठून आता दुथडी भरून वाहू लागलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांना जलदिलासा लाभलेला आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडात स्वत:च्या मालकीचे धरण असणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका असून मोरबे धरणाव्दारे नवी मुंबई महानगरपालिकेकडे अनमोल अशी जलसंपत्ती आहे. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात पाताळगंगा नदीची उपनदी असलेल्या धावरी जलस्त्रोतावरील या धरण प्रकल्पाचा परिसर नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला असून माथेरानच्या प्रदूषणविरहित प्रदेशातून येणारा हा जलस्रोत असल्याने येथील पाणी मूलत:च शुध्द आहे.

प्रतिदिन ४५० द.ल.लि. क्षमतेचा मोरबे धरण प्रकल्प अविरत पर्जन्यवृष्टीमुळे संपूर्ण भरला असून ८८ मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी गाठलेली आहे. मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात यावर्षी आजतागायत ३७४८.६० मि.मी. पावसाची नोंद झाली असून सद्य:स्थितीत १९०.८९० द.ल.घ.मी. पाणीसाठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरून वाहू लागल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे. आज मोरबे धरणाचे दरवाजे २५ सेमी ने उघडले असून ११२३ क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला.  मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरणे ही नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने ही आनंदाची व समाधानाची बाब असल्याचे सांगत आयुक्त अभिजीत बांगर यांनी आपण जलसमृध्द असलो तरी पाण्याचे महत्व ओळखून त्याचा योग्य प्रमाणात वापर करणे गरजेचे असल्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

तुर्भे विभागातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई

Next Post

प्रभाग ७६ मध्ये पांडुरंग आमलेंचे स्वखर्चातून पावडर फवारणी व धुरफवारणी

Next Post
प्रभाग ७६ मध्ये पांडुरंग आमलेंचे स्वखर्चातून पावडर फवारणी व धुरफवारणी

प्रभाग ७६ मध्ये पांडुरंग आमलेंचे स्वखर्चातून पावडर फवारणी व धुरफवारणी

छत्रपती संभाजीराजे उद्यान रहीवाशांसाठी खुले करा : सौ. रूपाली किस्मत भगत

छत्रपती संभाजीराजे उद्यान रहीवाशांसाठी खुले करा : सौ. रूपाली किस्मत भगत

अतिवृष्टीग्रस्त भागातील महापालिकेच्या कार्याची एमआयएमने केली प्रशंसा

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांच्या तपासणीसाठी विशेष समिती नेमा : हाजी शाहनवाझ खान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com