१०० केंद्रांवर ३० सप्टेंबरला १८ वर्षावरील नागरिकांसाठी २६ हजाराहून अधिक लसीकरणाचे नियोजन
स्वाती इंगवले : ९८२००९६५७३ (केवळ व्हॉटसअप) Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : जास्तीत जास्त नागरिक लसीकरणाव्दारे संरक्षित होण्याकरिता लस उपलब्धतेनुसार लसीकरणाचे नियोजन...