• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 21, 2015

एलईडी केंद्राचे शनिवारी सिवूड्सला उद्घाटन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
एलईडी केंद्राचे शनिवारी सिवूड्सला उद्घाटन

सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : सिवूड्स सेक्टर 48 येथील शिवसेना शाखेमध्ये एलईडी केंद्राचा शनिवार, दि. 22 जुलै रोजी प्रारंभ होत असून या कार्यक्रमाचे उद्घाटन महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या हस्ते होत आहे.
सकाळी 11 वाजता होणार्‍या या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून शिवसेना शहरप्रमुख विजय माने आणि बेलापुर विधानसभा संपर्कप्रमुख विठ्ठल मोरे उपस्थित राहणार आहेत.
घर-घरात प्रकाश, घर-घरात बचत या ध्येयपूर्तीकरता केंद्र शासनाच्या डी.एल.पी.ए या योजनेतंर्गत खासदार राजन विचारे यांच्या सहकार्याने एल.ई.डी.बल्ब वाटप केंद्राचे उद्घाटन होत असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी दिली.
या योजनेतंर्गत सर्व वीजग्राहकांना 7 वॅट एल.ई.डी बल्बचे वितरण केले जाणार असून योजनेत सहभागी होवू ईच्छिणार्‍यांनी आपले वीज बिल व आधार कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. सिवूड्सवासियांनी मोठ्या संख्येने या केंद्राचा लाभ घ्यावा असे आवाहन शाखाप्रमुख विशाल विचारे यांनी केले आहे.

Previous Post

बलात्काराच्या विधानाबद्दल मुलायमसिंहांना समन्स

Next Post

प्रभारी सचिवांच्या विरोधात शिवसेनेचे काळ्या फिती बांधून व काळ्या टोप्या घालून आंदोलन

Next Post
प्रभारी सचिवांच्या विरोधात शिवसेनेचे काळ्या फिती बांधून व काळ्या टोप्या घालून आंदोलन

प्रभारी सचिवांच्या विरोधात शिवसेनेचे काळ्या फिती बांधून व काळ्या टोप्या घालून आंदोलन

एमआयडीसीने दिघ्यातील रहीवाशांना एक संधी दिलीच पाहिजे – आ. संदीप नाईक

एमआयडीसीने दिघ्यातील रहीवाशांना एक संधी दिलीच पाहिजे - आ. संदीप नाईक

बाह्यमार्गावरून नारायणगाव, मंचरचे शेतकरी संतप्त

बाह्यमार्गावरून नारायणगाव, मंचरचे शेतकरी संतप्त

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com