• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 21, 2015

बलात्काराच्या विधानाबद्दल मुलायमसिंहांना समन्स

adminbyadmin
in देश - विदेश
0
बलात्काराच्या विधानाबद्दल मुलायमसिंहांना समन्स

लखनऊ : समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी अलीकडेच बलात्कारासंबंधी केलेल्या वादस्त विधानाची स्थानिक न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे.
कुलपहाड तहसीलचे न्यायाधीश अंकित गोएल यांनी मुलायम सिंहांना 16 सप्टेंबर रोजी न्यायालया समक्ष हजर होण्यासाठी समन्स बजावले आहे.
18 ऑगस्टला लखनऊमध्ये मुलायमसिंह यांनी बलात्कार एक माणूस करतो. चौघांचे नाव हिशोब चुकते करण्यासाठी टाकले जाते. चौघेजण बलात्कार करु शकत नाहीत असे विधान केले होते.
अशी अनेक उदहारणे आहेत जिथे एका व्यक्तीने बलात्कार केला आहे पण पिडीत महिलेने हिशोब चुकते करण्यासाठी चौघांची नावे सांगितली आहेत असे विधान मुलायमसिंहांनी केले होते. असे विधान करण्याची मुलायमसिंहाची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशी विधाने केली आहेत. त्यांच्या या विधानाचा सर्वच राजकीय पक्षांनी समाचार घेतला होता.

Previous Post

रोजगार व भाषेवरून मनसेचे एरोलीत आंदोलन

Next Post

एलईडी केंद्राचे शनिवारी सिवूड्सला उद्घाटन

Next Post
एलईडी केंद्राचे शनिवारी सिवूड्सला उद्घाटन

एलईडी केंद्राचे शनिवारी सिवूड्सला उद्घाटन

प्रभारी सचिवांच्या विरोधात शिवसेनेचे काळ्या फिती बांधून व काळ्या टोप्या घालून आंदोलन

प्रभारी सचिवांच्या विरोधात शिवसेनेचे काळ्या फिती बांधून व काळ्या टोप्या घालून आंदोलन

एमआयडीसीने दिघ्यातील रहीवाशांना एक संधी दिलीच पाहिजे – आ. संदीप नाईक

एमआयडीसीने दिघ्यातील रहीवाशांना एक संधी दिलीच पाहिजे - आ. संदीप नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com