• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 19, 2015

१६ वर्षांपासून वडील करत होते मुलीवर बलात्कार

adminbyadmin
in देश - विदेश
0
१६ वर्षांपासून वडील करत होते मुलीवर बलात्कार

बीड : नवी मुंबई प्रमाणे बीड जिल्ह्यातील परळी इथं धक्कादायक घटना घडलीय. मागील १६ वर्षांपासून आपल्या मुलीवर बलात्कार करणार्‍या नराधम पित्याला परळी पोलिसांनी अटक केलीय. दोन वेळा ही मुलगी गरोदरही होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील परळी इथं पीडित मुलगी आपल्या आई आणि ४८ वर्षीय वडिलांसोबत राहते. काल रात्री पीडित मुलीनं बीड शहरात आपल्या वडिलांविरोधात तक्रार नोंदवली. त्यानंतर ही तक्रार परळीमध्ये स्थानांतरीत करण्यात आली.
आपल्या कुटुंबियांसोबत राहणार्‍या या मुलीवर तिचे वडील मागील १६ वर्षांपासून बलात्कार करत होते. मुलगी गरोदरही राहिली आणि तिनं एका मुलीला जन्म दिला. त्यानंतरही आरोपीनं तिच्यावर अत्याचार करणं सुरूच ठेवलं. तीन महिन्यांपूर्वी मुलगी पुन्हा गरोदर राहिली. तेव्हा तिच्या वडिलांनी तिला गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला.
मुलीनं मंगळवारी पोलीस अधिक्षक अनिल पासरकर यांची भेट घेऊन आपली आपबिती सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या आई-वडिलांसमोर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी सांगितलं की, पीडित मुलीच्या आईलाही हा संपूर्ण प्रकार माहिती होता. तिनंही नराधम नवर्‍याला मदत केली. पोलिसांनी दोघांना अटक करून स्थानिक कोर्टात हजर केलं. आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय.

Previous Post

‘महाराष्ट्र भूषण’ विरोधातील याचिका फेटाळली

Next Post

सायन- पनवेल मार्गाची दुरुस्ती, आमदार संदीप नाईक आणि महापौर सुधाकर सोनावणे यांचा पाहणीदौरा

Next Post
सायन- पनवेल मार्गाची दुरुस्ती, आमदार संदीप नाईक आणि महापौर सुधाकर सोनावणे यांचा पाहणीदौरा

सायन- पनवेल मार्गाची दुरुस्ती, आमदार संदीप नाईक आणि महापौर सुधाकर सोनावणे यांचा पाहणीदौरा

प्रभाग 96मध्ये नागपंचमीचा सण उत्साहात

प्रभाग 96मध्ये नागपंचमीचा सण उत्साहात

राजभवनातील दिमाखदार सोहळ्यात बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

राजभवनातील दिमाखदार सोहळ्यात बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com