• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 19, 2015

प्रभाग 96मध्ये नागपंचमीचा सण उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
प्रभाग 96मध्ये नागपंचमीचा सण उत्साहात

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 96 च्या नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी प्रभागातील स्थानिक महिलांसाठी नागपंचमीचा कार्यक्रम आयोजित केला होता. स्थानिक महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सण उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी नागदेवताची मनोभावी पूजा करून नृत्य, उखाणे, फुगडी झिम्मा खेळून पारंपारिक पद्धतीने नागपंचमीचा सण साजरा केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. शुभांगी कलशेट्टी, सौ. विमल गांडाळ, सौ. प्राजक्ता प्रभू, सौ. सुकाळे, सौ. रुपाली गलांडे, सौ. विजया महाजन, सौ. संगीता मातेले, सौ. सुनंदा कराले, सौ. सुप्रिया शेडगे, सौ. वैशाली जाधव, सौ. प्रतिभा खंडागळे, सौ. सुनिता पाटील, सौ. रश्मी सावंत, सौ. दराडे, सौ. नवले, सौ. खोशे, सौ. म्हस्के, सौ. साळवे, सौ. उषानायर, सौ. ज्योती थोरात, सौ. उज्वला जगताप, सौ. उषा भगत, सौ. संगीता औटी या सर्व महिलांनी विशेष मेहनत घेतली.

Previous Post

सायन- पनवेल मार्गाची दुरुस्ती, आमदार संदीप नाईक आणि महापौर सुधाकर सोनावणे यांचा पाहणीदौरा

Next Post

राजभवनातील दिमाखदार सोहळ्यात बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

Next Post
राजभवनातील दिमाखदार सोहळ्यात बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

राजभवनातील दिमाखदार सोहळ्यात बाबासाहेब पुरंदरेंना ‘महाराष्ट्र भूषण’ प्रदान

झुलेलाल मंदीरात नागपंचमी उत्सव उत्साहात

झुलेलाल मंदीरात नागपंचमी उत्सव उत्साहात

आमच्यात सिरीजमध्ये कमबॅक करण्याची क्षमता – विराट कोहली

आमच्यात सिरीजमध्ये कमबॅक करण्याची क्षमता - विराट कोहली

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com