• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2015

मॅगीवरील बंदी अवैध : मुंबई उच्च न्यायालय

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मॅगीवरील बंदी अवैध : मुंबई उच्च न्यायालय

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने मॅगीवरील बंदी उठवल्याने नेस्लेला मोठा दिलासा मिळालाय. न्यायालयाच्या निकालानंतर नेस्लेचा शेअर चांगलाच वधारला.
न्यायालयाचा या निकालानंतर आता महाराष्ट्रात मॅगीवर बंदी असणार नाही. अपुर्‍या माहितीच्या आधारावर एफएसएसएआयचा बंदी आदेश न्यायालयाने अवैध ठरलवलाय. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) मॅगीवर बंदी घालू शकत नाही, असे निकाल देताना उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, नस्लेविरोधात सरकारनं ६४० कोटी रुपयांच्या भरपाईचा दावाही दाखल केला होता. त्यामुळे न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्याचे काय होणार, याची चर्चा आहे. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) केलेल्या २० चाचण्यांपैकी पाच चाचण्यांत मॅगीमध्ये शिशाचे प्रमाण हे मर्यादेपेक्षा अधिक आढळले होते.त्यानंतर बंदी घालण्यात आली होती.

Previous Post

राधे मॉंविरोधात डॉली बिंद्राची तक्रार

Next Post

नवी मुंबईत थरार नाट्य, बोनेटवर ३०० फूट फरफटत नेले चालकाला

Next Post

नवी मुंबईत थरार नाट्य, बोनेटवर ३०० फूट फरफटत नेले चालकाला

माणुसकीचा ‘दुष्काळ’ : पंकजा मुंडेंनी कर्मचार्‍याला उचलायला लावली चप्पल

माणुसकीचा ‘दुष्काळ’ : पंकजा मुंडेंनी कर्मचार्‍याला उचलायला लावली चप्पल

गोविंदवाडी बायपास रस्तारोको आंदोलन प्रकरणी भाजपा नेत्यांची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी

५२ सेकंद देशासाठी देणार का ?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com