• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2015

नवी मुंबईत थरार नाट्य, बोनेटवर ३०० फूट फरफटत नेले चालकाला

adminbyadmin
in नवी मुंबई
0

नवी मुंबई : ऐरोलीच्या खेडकर चौकात कारने शिवनेरी बसला धडक दिल्यानंतर कार चालकाने शिवनेरी बस ड्रायव्हरलाच गाडीच्या बोनेटवर बसवून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत समोर आलाय. ऐरोलीमध्ये हा धक्कादायक प्रकार एका सिग्नलवरील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या शिवनेरी बसला मागून येणार्‍या स्विफ्ट कारने धड़क दिली होती. ड्रायव्हर आणि कारचालकामध्ये वाद झाला. यामध्ये कारचालक अब्दुल अन्सारीने भांडणामध्ये व्होल्वो बसचे वायपर तोडले. त्यामुळे बसचालक संतोष शिळीमकर चांगलाच भडकला. त्यानंतर पुढे जे घडलं ते एखाद्या चित्रपटातील थरार नाट्यासारखं होतं.
याचा जाब विचारणार्‍या बस चालकालाच कार चालकाने आपल्या कारने उडवले, ड्रायव्हर बोनेटवर आदळला, त्यानंतर बोनेटवर अडकलेल्या ड्रायव्हरला ३०० मीटर फरफटत नेले. मात्र हा सर्व प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. या नंतर मात्र रबाळे एमआयडीसी पोलिसांनी स्विफ्ट कार चालक हूनायुन अब्दुल अन्सारी अटक केली आहे.

Previous Post

मॅगीवरील बंदी अवैध : मुंबई उच्च न्यायालय

Next Post

माणुसकीचा ‘दुष्काळ’ : पंकजा मुंडेंनी कर्मचार्‍याला उचलायला लावली चप्पल

Next Post
माणुसकीचा ‘दुष्काळ’ : पंकजा मुंडेंनी कर्मचार्‍याला उचलायला लावली चप्पल

माणुसकीचा ‘दुष्काळ’ : पंकजा मुंडेंनी कर्मचार्‍याला उचलायला लावली चप्पल

गोविंदवाडी बायपास रस्तारोको आंदोलन प्रकरणी भाजपा नेत्यांची कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजेरी

५२ सेकंद देशासाठी देणार का ?

फास्ट लोकलसाठी तिकीटाचे दर जास्त मोजावे लागणार?

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com