• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, June 16, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 13, 2015

राधे मॉंविरोधात डॉली बिंद्राची तक्रार

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
राधे मॉंविरोधात डॉली बिंद्राची तक्रार

मुंबई : हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या राधे मॉंच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. राधे मॉंची एकेकाळची भक्त डॉली बिंद्राने तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आपल्याला जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आला असून यामागे राधे मॉं, एम.एम.गुप्ता यांचा हात असल्याचा मला संशय आहे. याप्रकरणी मी तक्रार दाखल केली असून पोलीस याचा तपास करतील असे बिंद्राने सांगितले.
राधे मॉं विरोधात कांदिवली पोलीस ठाण्यात एका महिलेने हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार रविवारी मुंबई पोलिसांनी राधे मॉंला बजावले आहेत.
राधे मॉं यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर रोज नवनव्या गोष्टींचा खुलासा होत आहे. काही दिवसांपूर्वीच राधे मॉंचे मिनी स्कर्टमधील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते.

Previous Post

महापौरांनी केला सन्मान धाडसी पोलीसांचा

Next Post

मॅगीवरील बंदी अवैध : मुंबई उच्च न्यायालय

Next Post
मॅगीवरील बंदी अवैध : मुंबई उच्च न्यायालय

मॅगीवरील बंदी अवैध : मुंबई उच्च न्यायालय

नवी मुंबईत थरार नाट्य, बोनेटवर ३०० फूट फरफटत नेले चालकाला

माणुसकीचा ‘दुष्काळ’ : पंकजा मुंडेंनी कर्मचार्‍याला उचलायला लावली चप्पल

माणुसकीचा ‘दुष्काळ’ : पंकजा मुंडेंनी कर्मचार्‍याला उचलायला लावली चप्पल

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com