• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2015

युवक काँग्रेसतर्फे क्रांतीदिन उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
युवक काँग्रेसतर्फे क्रांतीदिन उत्साहात

संजय बोरकर : 9869966614
नवी मुंबई : ठाणे लोकसभा युवक काँग्रेसच्यावतीने क्रांतीदन व स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या फुटबॉल स्पर्धेत खारघर रेनबो फुटबॉल क्लबने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत एकूण 16 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या हस्ते झाले तर लोकमत समूहाचे उपाध्यक्ष विजय शुक्ला यांच्या हस्ते केक कापून भारतीय युवक काँग्रेसचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी ठाणे लोकसभा युवक काँग्रेसच्या प्रभारी व युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव सौ. नंदा म्हात्रे, प्रभाग 65च्या स्थानिक नगरसेविका सौ. फशीबाई करसन भगत, स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली निशांत भगत उपस्थित होत्या. स्पर्धेत दुसरे पारितोषिक इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लबने पटकावले. सांयकाळी झालेल्या बक्षिस वितरण कार्यक्रमात नवी मुंबई युवक इंटकचे अध्यक्ष आनंद सिंग, नरेंद्र पवार, दिपक ताटी, अभिमन्यू भगत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी निशांत भगत व त्यांच्या सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

धोकादायक इमारती ठरवताना प्रशासन आणि बिल्डरांचे लागेबांधे असलेल्या गंभीर प्रकरणांची चौकशी करून, पालिका क्षेत्रातील इमारतींचे स्ट्रक्चल ऑडीट करा!

Next Post

राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि दंगली घडविण्यासाठीच याकूबच्या फाशीचे प्रदर्शन – राज ठाकरे

Next Post

राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि दंगली घडविण्यासाठीच याकूबच्या फाशीचे प्रदर्शन - राज ठाकरे

म्हशीने 5 फूट उडविलेल्या जखमी सिंहिणीला वाचवले

अण्णा हजारेंना धमकीचे पत्र

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com