• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2015

अण्णा हजारेंना धमकीचे पत्र

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकीचे निनावी पत्र मिळाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी कोणताही संबंध ठेवू नका नाहीतर तुमच्या जीवावर बेतेल अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणी हमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानानुसार कलम ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पत्र इंग्रजी भाषेत लिहिलेले असून त्यावर सात ऑगस्ट ही तारीख असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
तसेच या पत्रात नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येची आठवणही करुन देण्यात आली आहे. यासोबतत हजारे यांनी राळेगण सिद्धी गावांतच रहावे असेही पत्रात म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

म्हशीने 5 फूट उडविलेल्या जखमी सिंहिणीला वाचवले

Next Post

स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला दंड

Next Post

स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला दंड

जागतिक स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी

राधे मॉंचा त्रिशूळ घेऊन विमानातून प्रवास

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com