• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 11, 2015

जागतिक स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी

adminbyadmin
in देश - विदेश
0

जकार्ता : जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असलेल्या भारताच्या पी.व्ही.सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधूने डेन्मार्कच्या लिनेचा ११-२१, २१-१६, २१-१७ असा पराभव करत स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत प्रवेश केला.
पहिल्या गेममध्ये डेन्मार्कच्या लीने वर्चस्व गाजवले. आक्रमक खेळ करत लीनेने सुरुवातीला ६-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर अखेरपर्यंत तिने ही आघाडी टिकवण्यात यश मिळवले आणि पहिला गेम आपल्या नावे केला.
दुसर्‍या गेममध्ये सिंधूने लीनेला चांगली लढत दिली. ७-७ अशी बरोबरी केल्यानंतर सिंधूने दोन गुण मिळवत ही आघाडी ९-७ ने वाढवली. त्यानंतर सातत्यपूर्ण खेळ करत सिंधूने दुसरा गेम जिंकला.
तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये लीनेने सुरुवातीला ४-१ अशी आघाडी घेतली. मात्र सिंधूने दमदार खेळत करत ९-९ पर्यंत बरोबरी नेली. त्यानंतर सिंधूने सलग पाच गुण जिंकले आणि लीनेवर १४-९ अशी आघाडी घेतली. यावेळी लीनेने खेळात परतण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मात्र सिंधूने जबरदस्त खेळाच्या जोरावर तिसरा गेम जिंकला आणि पुढील फेरीत प्रवेश केला.
तिसर्‍या फेरीत सिंधूची लढत चीनच्या ली झ्युरेईशी होणार आहे.

Previous Post

स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला दंड

Next Post

राधे मॉंचा त्रिशूळ घेऊन विमानातून प्रवास

Next Post

राधे मॉंचा त्रिशूळ घेऊन विमानातून प्रवास

सार्वजनिक कार्यक्रमात आगरी-कोळी भाषेचे विडंबन करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

सारसोळे गावात दोन दिवसीय आधार कॉर्ड शिबिर

आधार कार्ड सक्तीचे नाही : सर्वोच्च न्यायालय

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com