• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 10, 2015

‘बाप रे बाप’ अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या घरी सापडला ’साप’

adminbyadmin
in देश - विदेश
0

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या सांताक्रुजच्या घरी बाराव्या मजल्यावर साप सापडला आहे. हा साप बिनविषारी असल्याचं सांगण्यात येतंय, हा कॉमन वुल्फ स्नेक आहे. हा साप बाराव्या मजल्यावर कसा पोहोचला हे खरं कोडं आहे.
हा साप ताब्यात घेण्यासाठी शिवाजी पार्क पोलिस ठाण्याचे, सर्प मित्र मुरलीधर जाधव यांना बोलवण्यात आले होते. रात्र पाळी करुन घरी जात असताना जाधव याना आला कॉल , तातडीने त्यांना घटनास्थळी जावे लागले.
हा साप घारीकडून निसटला असावा, आणि या घरात हा साप पाच, सहा दिवसांपासून मुक्कामाला असावा, असा अंदाज मुरलीधर जाधव यांचा आहे.

Previous Post

खाजगीत पॉर्न पाहण्यावर बंदी नसल्याचा खुलासा

Next Post

माजी उपमहापौरांच्या हस्ते गणेश मंडप उभारणीचे पूजन

Next Post
माजी उपमहापौरांच्या हस्ते गणेश मंडप उभारणीचे पूजन

माजी उपमहापौरांच्या हस्ते गणेश मंडप उभारणीचे पूजन

धोकादायक इमारती ठरवताना प्रशासन आणि बिल्डरांचे लागेबांधे असलेल्या गंभीर प्रकरणांची चौकशी करून, पालिका क्षेत्रातील इमारतींचे स्ट्रक्चल ऑडीट करा!

धोकादायक इमारती ठरवताना प्रशासन आणि बिल्डरांचे लागेबांधे असलेल्या गंभीर प्रकरणांची चौकशी करून, पालिका क्षेत्रातील इमारतींचे स्ट्रक्चल ऑडीट करा!

युवक काँग्रेसतर्फे क्रांतीदिन उत्साहात

युवक काँग्रेसतर्फे क्रांतीदिन उत्साहात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com