• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Tuesday, June 17, 2025
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Aug 4, 2015

‘देऊळ बंद’चे बॉक्स ऑफिसवर यश, 8 कोटींची कमाई

adminbyadmin
in देश - विदेश
0
‘देऊळ बंद’चे बॉक्स ऑफिसवर यश, 8 कोटींची कमाई

मुंबई : देऊळ बंद सिनेमाला बॉक्स ऑफिसवर धमाकेदार यश मिळालेय. सिनेमाने 4 दिवसांमध्ये 8 कोटींची कमाई केली सिनेमाकडून अजून अपेक्षा निर्मात्यांना आहेत.
या सिनेमाचे पहिल्या आठवड्याचे सगळे शो हाऊसफुल असून अपुरे थिएटर मिळण्याचा फटकाही सिनेमाला बसतोय. बर्‍याच ठिकाणी सिनेमाला पुरेसे थिएटर उपलब्ध नसल्यामुळे रसिकांचीही निराशा होतेय. त्यामुळे जर सिनेमाला अजून चांगले थिएटर उपलब्ध झाले तर हा सिनेमा अजुन कमाईचे रेकॉर्ड मोडेल, असा विश्‍वास सिनेमाच्या निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.
सिनेमात गश्मिर महाजनी आणि मोहन जोशी यांची प्रमुख भूमिका आहे. अध्यात्म आणि विज्ञानाची जुगलबंदी यात दाखवण्यात आलीय. सिनेमातील मोहन जोशींच्या कामाचे सर्वत्र कौतुक होतयं.

Previous Post

कॅलिफॉर्नियात 60 हजार एकरात आगीचे तांडव

Next Post

गुंगीचे औषध देऊन मुलींना पळविणारी टोळी अटकेत

Next Post
गुंगीचे औषध देऊन मुलींना पळविणारी टोळी अटकेत

गुंगीचे औषध देऊन मुलींना पळविणारी टोळी अटकेत

दोन एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने 24 ठार

दोन एक्स्प्रेस रुळावरून घसरल्याने 24 ठार

दिघा प्रभाग समितीतील वाहनचालकाचा सत्कार

दिघा प्रभाग समितीतील वाहनचालकाचा सत्कार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com